आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःच्या हाताने का होत नाही गुदगूल्या, मेंदू संबंधीत 10 आश्चर्यकारक गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्या सर्व शरीराचे काम मेंदूद्वारेच चालते. परंतु तुम्हाला य मेंदुविषयी या काही आश्चर्यकारक गोष्टी माहीत आहेत का... दुस-याची जांभाई पाहिल्यावर आपल्याला जांभाई का येते. डोक्यात दिवसभरात किती विचार येतात. स्वतःच्या हाताने गुदगूल्या का होत नाही... असे काही रंजक फॅक्ट्स...

स्वतःच्या हाताने गुदगूल्या का होत नाही
तुम्ही कधी स्वतःला गुदगूल्या करुन पाहिल्या असतील, परंतु काहीच फरक पडत नाही. असे होते कारण आपला मेंदू आपल्या स्पर्शाला ओळखतो. जर दुस-या कोणी अचानक गुदगूल्या केल्या तर त्याचा शरीरावर परिणाम होतो आणि गुदगूल्या होतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या दुस-याने जांभाई दिल्यावर आपल्याला जांभाई का येते...