वाढत्या वयासोबतच आपल्या चेह-यावर त्याचा परिणाम दिसत असतो. परंतु काही लोक कमी वयातच म्हातारे दिसू लागतात. द एज फिक्स बुकनुसार असे आपल्या निष्काळजीपणामुळे होते. काही खराब सवयींमुळे चेह-यावर वयाअगोदरच सुरकूत्या दिसू लागतात. हे अवॉइड केल्याने दिर्घकाळ तरुण राहण्यास मदत मिळू शकते. डर्मेटोलॉजिस्ट डॉ. अपूर्व जैन सांगत आहेत अशाच काही चुकांविषयी ज्यामुळे तुम्ही वेळेअगोदरच म्हातारे दिसू लागतात. हे अवॉइड केल्याने अनेक हेल्थ प्रॉब्लम टाळता येऊ शकतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही चुकांविषयी सविस्तर माहिती...