आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी करा ही 10 कामे, महिनाभरात 5KG वजन होईल कमी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन कमी करण्यासाठी बॉडीचे मेटाबॉलिज्म चांगले असणे गरजेचे आहे. द यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या रिसर्चनुसार शरीराचे मेटाबॉलिज्म वाढवून तुम्ही सहज वजन कंट्रोल करु शकता. यामुळे शरीर योग्य प्रकारे कॅलरी खर्च करु शकते. ज्यामुळे बॉडीमध्ये फॅट जमा होत नाही. जर मेटाबॉलिज्म स्लो असेल तर खुप जास्त एक्सरसाइज आणि डायटिंग करुन वजन कमी होणार नाही. कसे वाढवावे मेटाबॉलिज्म...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या रोज सकाळी कोणती काम केल्याने वजन होते झटपट कमी...
बातम्या आणखी आहेत...