आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेशन न करता दूर होईल किडनी स्टोन, जाणुन घ्या या 10 टिप्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किडनीमध्ये स्टोन होणे ही यूरिन सिस्टमचा एक आजार आहे. हे शरीरात कॅल्शियम वाढवण्याते काम करते. जेव्हा हे कॅल्शियम घट्ट होते तेव्हा स्टोन तयार होण्यास सुरुवात होते. जेव्हा हे स्टोन्स मोठे होतात तेव्हा यूरिनरी सिस्टममध्ये जाऊन फंक्शन्स बिघडवण्याचे काम करते. अशा वेळी पेशेंट्सला खुप वेदना, उल्टी येणे, थांबून-थांबून लघ्वी येणे यांसारखी समस्या होते. काही घरगुती उपाय करुन किडनी स्टोन दूर केला जाऊ शकते. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग सांगत आहेत अशाच काही उपायांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही उपायांविषयी सविस्तर माहिती....