आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉनव्हेज जा विसरुन, भिजवून खा काबुली चना, होतील हे 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे लोक नॉनव्हेज खात नाही, त्यांच्यासाठी काबुली चना सर्वात चांगला सोर्स आहे. 100 ग्राम काबुली चन्यामध्ये 19 प्रोटीन ग्राम असते. कंसल्टेंट क्रिटिकल केयर अँड ओबेसिटी न्यूट्रीशन स्पेशालिस्ट डॉ. स्वर्णा व्यास सांगत आहेत वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतो काबुली चना. त्या सांगत आहेत काबुली चनाच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या असेच 10 फायदे सविस्तर...
बातम्या आणखी आहेत...