आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज 1 आवळा खाल्ल्यास बॉडीवर होतील हे 10 Effect...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिंबू किंवा ऑरेंजपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये असते. रोज एक आवळा खाल्ल्याने या वातावरणात होणा-या आजारांपासून आराम मिळतो. याव्यतिरिक्त आवळ्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे प्रोफेसर एम.एल. जायसवाल सांगत आहेत एक आवळा खाण्याच्या 9 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या आवळ्याचे असेच फोटोज...
बातम्या आणखी आहेत...