आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पुरुष आहात तर अवश्य खा अंड्याचा पिवळा भाग, जाणुन घ्या का...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः अंड्याचे बलक(पिवळा भाग) आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. यामुळे जास्तीत जास्त लोक अंड्याचा पांढरा भाग खाणेच पसंत करतात. परंतु बलकामध्ये प्रोटीन सारखे न्यूट्रिएंट्स अंड्याच्या व्हाइट पोर्सनपेक्षा जास्त असतात. विशेषतः तरुण मुलांनी अंड्याचे बलक अवश्य खावे. पुणे येथील आदित्य बिडला हॉस्पिटलच्या डायटीशियन शिरके सांगत आहेत पुरुषांनी अंड्याचे बलक खाण्याचे 10 फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अंड्याच्या पिवळा भाग खाण्याचे फायदे...
बातम्या आणखी आहेत...