आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाशीपोटी प्यावे मधाचे पाणी, होतील हे खास 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मध टाकून प्यायल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जम्मूच्या डॉ. निखिल शर्मा या ड्रिंकमध्ये लिंबूचा रस मिसळून पिण्याचा सल्ला देतात. ते सांगत आहेत याचे 10 फायदे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या रोज मधाचे पाणी प्यायल्याने बॉडीच्या डिफरंट पार्ट्सवर काय परिणाम होतो...
बातम्या आणखी आहेत...