रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचे काही थेंब टाकून प्याल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. मेदांता हॉस्पिटलच्या सीनियर डायटीशियन रुपश्री जायसवाल सांगत आहे की, जे लोक वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पितात त्यांनी कोमट पाण्यात लिंबूचा रस टाकून प्यावा. रुपश्री सांगत आहेत याचे १० फायदे...
नोट : लिंबू पाणी तयार करताना साखरेऐवजी मधाचा वापर केला तर आरोग्यासाटी जास्त फायदेशीर असते...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...