आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात प्यावे गुळ मिसळून दूध, होतील हे 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दूध गोड करण्यासाठी लोक त्यामध्ये साखर मिसळतात. परंतु जर दूधामध्ये साखरेऐवजी गुळ मिसळून प्यायले तर याचे फायदे दुप्पट होतात. चंदीगडच्या कंसल्स्टेंट डायटीशियन डॉ. मधु शर्मा सांगतात की, या ड्रिंगमधील न्यूट्रिएंट्स अनेक आजारांपासून बचाव करतात. तसे तर हे दूध कोणत्याही ऋतूत पिणे फायदेशीर असते, परंतु हिवाळ्यात प्यायल्याने जास्त फायदा होतो. जाणुन घ्या एक ग्लास दूधामध्ये अर्धा चमचा गुळ मिसळून पिण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काही फायद्यांविषयी...
बातम्या आणखी आहेत...