आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 प्रकारच्या लोकांनी खाऊ नयेत जास्त आंबे, हे आहे कारण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंबे खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु ओकलाहोमा स्टेट यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार जास्त आंबे खाल्ल्याने काही आजारांमध्ये नुकसान होऊ शकते. कंसल्सटेंट क्रिटिकल केयर अँड ओबेसिटी न्यूट्रीशन स्पेशलिस्ट डॉ. स्वर्णा व्यास सांगत आहेत, कोणत्या आजारात आंबा खाल्ल्याने प्रॉब्लम वाढू शकते. स्वर्णा व्यास अशा लोकांना आंबे कमी खाण्याचा किंवा अव्हॉइड करण्याचा सल्ला देतात...

पुढील 9 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या आंबे खाल्ल्याने आरोग्याला कोणकोणते नुकसान होऊ शकतात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...