आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोकेदुखी असू शकते मोठ्या अजाराचा संकेत, जाणुन घ्या हे 10 कारण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. परंतु यामागे अनेक कारणे असू शकतात आणि हे कोणत्याही वयात होऊ शकते. WHO च्या एका रिपोर्टनुसार जगभातील 50 टक्के प्रोढांना कधीना कधी डोकेदुखीची समस्या होते. यामध्ये जवळपास 4 टक्के लोक असे असतात ज्यांना महिन्यातून 15 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा डोकेदुखी होते. याला इग्नोर केल्याने हे इतर मोठ्या समस्येचे कारण बनू शकते.

डोकेदुखी दोन प्रकारची असते, प्रायमरी आणि सेकेंडरी हेडेक
डोकेदुखी दोन प्रकारची असते, प्रायमरी आणि सेकेंडरी हेडेक. ज्याचे खरे कारण माहिती नसते, त्याला प्रायमरी डोकेदुखी म्हणतात. हे मायग्रेन आणि स्ट्रेसमुळे होते. एखाद्या हेल्थ प्रॉब्लममुळे जसे की, सर्दी, खोकल्यामुळे होणा-या डोकेदुखीला सेकेंडरी डोकेदुखी म्हणतात. यावर लक्ष न दिल्याने खुप मोठी आरोग्य समस्या होऊ शकते. नवी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जन डॉ. प्रणव कुमार सांगत आहेत अशाच काही आरोग्य समस्या ज्यामुळे डोकेदुखी होते...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही संकेतांविषयी सविस्तर माहिती...