आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला भूक लागत नाही का, तर असू शकतात ही 9 कारणं...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला भूक लागत नसेल तर याचे मेंटल फिजिकलपासून अनेक कारणं असू शकतात. हे काही दिवसांत नॉर्मल होते. परंतु जास्त दिवस असेच राहिले तर यामागिल कारणं जाणुन घेणे आवश्यक आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थनुसार डिहायड्रेशन हे भूक न लागण्याचे कारण असू शकते. यावर जास्त दिवस लक्ष दिले नाही तर वजन कमी होईल आणि शॉकची समस्या होऊ शकते. भूक कमी लागत असल्यास डिप्रेशन किंवा इटिंग डिसऑर्डरची समस्या होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. येथे आपण अशाच काही कारणांविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या असेच काही कारणं...