आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert : सडपातळ लोकांनासुध्दा येऊ शकतो हार्ट अटॅक, जाणुन घ्या का...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्ट अटॅक फक्त सडपातळ लोकांनाच येतो असे मानले जाते. परंतु सडपातळ लोकांनी दिर्घकाळ आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवले नाही तर त्यांनासुध्दा हार्ट अटॅक येऊ शकतो. यासाठी हेल्दी डायट, नियमित चेकअप आणि एक्सरसाइज खुप गरजेची आहे. सीनियर कार्डियोलॉजिस्ट डॉ. गिरीश कवठेकर सांगत आहेत सडपातळ लोकांना कोणत्या स्थितिमध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हार्ट अटॅक येण्याचा धोका कोणाला जास्त असतो...
बातम्या आणखी आहेत...