Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» 10 Side Effects Of Not Drinking Enough Water

कमी पाणी प्यायल्यास होऊ शकतात या 10 समस्या...

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 08:51 AM IST

मेयो क्लीनिक, USA नुसार हेल्दी राहण्यासाठी दिवसभरात पुरुषांना जवळपास 3 लीटर आणि महिलांना 2 लीटर पाणी प्यायला हवे. पाण्याचे हे प्रमाण 8 ते 10 ग्लास असते. जर आपण कमी पाणी पित असू तर अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन सांगत आहेत कमी पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला होणार 10 दुष्परिणाम...

पुढील 10 स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पाणी प्यायल्यामुळे होणा-या समस्यांविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended