आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी आजाराचे आहेत १० संकेत, हे १० पदार्थ खाल्ल्याने समस्या होईल दूर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीरातील हानिकारक तत्त्वांना बाहेर काढणे हे शरीरातील किडनीचे काम असते. चुकीचे खानेपिणे किंवा औषधांच्या परिणामामुळे किडनी खराब होण्याची शक्यता असते. अनेक वेळा तर सुरुवातीला किडनीचा आजार ओळखता येत नाही. यामुळे याला सायलेंट किलर देखील म्हणतात. नेफ्रोलॉजिस्ट डॉ. संजय गुप्ता सांगत आहेत असे 10 लक्षण ज्यामुळे तुमची किडनी खराब होऊ शकते. तुमच्यात जर हे लक्षण दिसले तर तात्काळ किडनी स्पेशियलिस्टकडे तपासणी करुन घ्यावी.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या किडनीच्या आजाराचे काही संकेत...