आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 मसाल्यांनी कंबर होईल बारीक, फक्त एक महिना करा ट्राय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुकिंगमध्ये यूज होणा-या काही मसाल्यांमध्ये असे न्यूट्रिएंट्स असतात, ज्यापासून फॅट बर्निंग प्रोसेस जलद होते. हे मसाले कंबरेची चरबी कमी करण्यात फायदेशीर आहेत. ब्रीच कँडी हॉस्पिटल, मुंबईच्या चीफ डायटीशियन डॉ. रशिका अशरफ अली हे पदार्थ मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. त्या सांगत आहेत अशाच 10 मसाल्यांविषयी. अशा प्रकारे यूज करु शकतात हे मसाले : जि-या सारखे मसाले रात्रभर पाण्यात ठेवा. सकाळी गाळून याचे पाणी प्या. या मसाल्यांची चहा बनवून सकाळी उपाशीपोटी चहा पिणे फायदेशीर आहे.

पुढील 10 स्लाइडवर जाणुन घ्या अशाच मसाल्यांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...