आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतत कमजोरी फील करत आहात, तर असू शकते या व्हिटॅमिनची कमतरता...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द अमेरिकी हेल्थ एक्सपर्ट Dr. Mercola ने काही दिवसांपुर्वीच भारत दौरा करुन एक संशोधन केले होते. या संशोधनामध्ये येथील 80 टक्के वयस्करांमध्ये अशा व्हिटॅमिनची कमतरता मिळाली आहेत, ज्या लाइफ थ्रेटनिंग असू शकतात. हे व्हिटॅमिन B12 आहे ज्याची चर्चा सामान्यतः कमी केली जाते. याची कमतरता का आहे घातक?

नर्वस सिस्टमसाठी आवश्यक :
नर्वस सिस्टम प्रॉपर पध्दतीने काम करावी, यासाठी व्हिटॅमिन B12 खुप आवश्यक मानले जाते. याच्या कमतरतेमुळे ब्रेनला गंभीर नुकसान पोहोचू शकते. हे काही काळानंतर मृत्यूचे कारण बनू शकते. व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची माहिती वर्षानुवर्षे होत नाही. जेव्हा ही माहिती मिळते तेव्हा खुप उशीर झालेला असतो. तरीही आपण असे काही संकेत पाहणार आहोत, ज्यांना पाहून अलर्ट होता येऊ शकते.

बीएचके सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, नवी दिल्लीच्या इंटरनल मेडिसिनच्या डायरेक्टर डॉ. आर. के. सिंघल सांगत आहेत, या व्हिटॅमिनच्या अशाच 12 संकेतांविषयी माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या B12च्या कमतरतेचे इतर काही संकेत...