आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींनी पर्समध्ये या 10 महत्त्वपूर्ण वस्तू नक्कीच ठेवाव्यात, जाणून घ्या का...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणींच्या पर्समध्ये काय काय असते हे तरुणांना कधीही न उलगडलेले कोडे आहे. काही युवती अगदी अनावश्यक वस्तू पर्समध्ये ठेवत असतात. अशा वेळी पर्सचे वजन वाढते आणि असे अनावश्यक वजन कायम कॅरी करावे लागते. तर कधी असेही घडते, की एखादी आवश्यक वस्तू पर्समध्ये सापडत नाही. अशी वेळी असुविधेला सामोरे जावे लागते.
या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की युवतींनी पर्समध्ये कोणत्या वस्तू नक्कीच ठेवायला हव्यात.
लिपस्टिक
लिपस्टिक ही सौंदर्य प्रसाधनांमधील एक अशी वस्तू आहे, जी मिस करता येत नाही. एखाद्या ठिकाणी जायचे आहे आणि चटकन तयार व्हायचे असेल तर ही वस्तू युवतींच्या मदतीला धावून येऊ शकते. नुसती लिपस्टिक लावली तरी चेहऱ्याचे सौंदर्य कैकपटीने वाढल्याचे दिसून येते.
पुढील स्लाईडवर वाचा, आणखी कोणकोणत्या महत्त्वाचा वस्तू महिलांनी पर्समध्ये ठेवायला हव्यात...
(बातमीत सर्व संग्रहित छायाचित्रे वापरण्यात आली आहेत.)