आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 घरगुती उपाय केल्याने चमकदार होईल तुमची त्वचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)

वातावरण बदलले की आपली त्वचा कोरडी पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे बाहेरील वातावरण कसे आहे यावर आपण आहार घेतला पाहिजे. आपण जसा आहार घेतो त्याचा परिणाम आपल्या त्त्वेचेवर होत असतो. त्वच्या नेहमी ताजी-तवानी दिसावी यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. ब-याच व्यक्ती बाजारात उपलब्ध असणारे केमिकल्सयुक्त प्रोडक्ट वापरताना घाबरतात. त्यांच्यासाठी आम्ही काही घरगुती 10 टिप्स सांगत आहोत. यामुळे तुमची त्त्वच्या नेहमी चमकत राहिल.

1 भरपूर पाणी प्या...

सर्वात आधी भरपूर पाणी पिण्याची सवय करा. दिवसातून कमीत-कमी 10 ग्लास पाणी शरिरात गेले पाहिजे. पाणी कमी पिल्याने त्वचा कोरडी पडण्यास सुरुवात होते.
2. नियमित फळे खा...

रोज एक फळं खावे. यामुळे तुमचे प्रोटीन आणि व्हिमिन वाढण्यास मदत होईल. त्वचेला ताजे ठेवण्यासाठी सकाळी नारळाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे पोट साफ राहण्यास मदत होते.
आणखी टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..