आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोगप्रतिकारकशक्ती झटपट वाढवतील हे 10 साधेसोपे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असणे आरोग्यासाठी घातक ठरते. पावसाळ्यात तर यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कमकुवत प्रतिकारक्षमतेमुळे व्यक्ती वारंवार आजारी पडते. पावसाळ्यात तर प्रतिकारक्षमता कमी होण्याची शक्यता आणखी वाढते. त्यामुळे बहुतेक आजार याच काळात होतात.

तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे तुम्ही अंथरुणाला खिळून असाल तर आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारकशक्ती त्वरित वाढवणारे काही खास उपाय सांगत आहोत.

पुढे जाणून घ्या, रोगप्रतिकारकशक्ती झटपट वाढवणारे काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...