आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुचंद्राची रात्र आणि प्रणय : आनंद द्विगुणीत करणाऱ्या 10 खास टिप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुचंद्राच्या रात्री नवीन जोडप्याच्या मनामध्ये संकोच राहतो. हे सत्य आहे की, शारीरिक संबंध हा प्रत्येक दाम्पत्याच्या जीवनाचा अनिवार्य घटक आहे. परंतु या संदर्भात अनेक गैरसमज, शंका आणि गोष्टी मनाच्या कोपऱ्यात कुठतरी घर करून बसल्या आहेत, त्यामुळे अनेक लोक याचा भरपूर आनंद घेऊ शकत नाहीत. भारतीय समाजात कामसूत्र सारखा महान ग्रंथ रचला गेला आहे, तरीही या विषयावर आपल्याकडे मनमोकळ्यामनाने चर्चा केली जात नाही.

एकीकडे लग्नाची पहिली रात्र आयुष्याची नवीन सुरुवात आहे तर दुसरीकडे शारीरिक संबंधसुद्धा याच रात्रीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री पुरुष शारीरिक संबंधाविषयी जास्त चिंताग्रस्त राहतात. मनामध्ये अशी चिंता राहते की, ते जोडीदाराला खुश करू शकतील की नाही. त्यांना या गोष्टीची भीती वाटत असते की, या रात्रीची एखादी चूक त्यांना आयुष्यभर अडचणीत तर टाकणार नाही. परंतु आम्ही तुम्हाला या भीतीतून मुक्त करण्यासाठी खास टिप्स सांगत आहोत. या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या सुखी वैवाहिक जीवनाची उत्तम सुरुवात करू शकता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, मधुचंद्राची रात्र अविस्मरणीय बनवणाऱ्या 10 खास टिप्स...