आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडी खाऊन एका महिन्यात कमी करा 5 किलो वजन, जाणुन घ्या कसे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंडी खाल्ल्याने फॅट बर्निंग प्रोसेस जलद होते. हे रोज आपल्या डायटमध्ये समाविष्ट केल्याने वजन लवकर कमी होते. परंतु वजन कमी करण्यासाठी अंडी योग्य प्रकारे खाणे गरजेचे असते. अपोलो हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन विजयवर्गीय आणि कंसल्टेंट क्रिटिकल केयर अँड ओबेसिटी न्यूट्रीशन स्पेशलिस्ट डॉ. स्वर्णा व्यास सांगत आहेत या पध्दतींविषयी...
 
एका दिवसात किती अंडे खावेत :

पुरुषांनी : 3 अंडे विना योकचे, 1 अंडे योकसोबत खावे
महिलांनी : 1 अंडे योकसोबत, 1 अंडे विना योकचे खावे
 
पुढील स्लाईडवर जाणुन घ्या अंडी कशा प्रकारे खाल्ल्याने मिळेल फायदा...
 

(नोट : वर सांगितलेले प्रमाण आयडियल आहे. हे प्रमाण व्यक्तिचे वजन, वय किंवा उंचीवर अवलंबून असते. जर एग डायट घेण्याव्यतिरिक्त रोज एक्सरसाइज केली तर वजन लवकर कमी होईल.)
बातम्या आणखी आहेत...