आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 Tips: दही या पदार्थांमध्ये मिसळून खाल्ले तर होईल जास्त फायदा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दही खाणे हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. परंतु यासोबत इतर पदार्थ मिसळून खाल्ले तर जास्त फायदे मिळू शकतात. दह्यामधील प्रोबायोटिक बॅक्टेरिया आणि इतर न्यूट्रिएंट्स जीरा, काळे मीठ आणि ओव्या सारख्या हेल्दी फूडमध्ये मिसळून खाल्ल्याने आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. आज आपण पाहणार आहोत दह्यासोबत अजून कोणकोणते पदार्थ मिसळून खाल्ल्याने काय फायदा होईल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणकोणते पदार्थ दह्यासोबत मिसळून खावे आणि याचा आरोग्याला कोणता फायदा होईल...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)