आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 पार केले तर टमी कमी करण्यासाठी ट्राय करा या 10 TIPS...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढत्या वयासोबतच बॉडीचा मेटाबॉलिक रेट कमी होतो. अशा वेळी बॉडी भरपूर प्रमाणात कॅलरी खर्च करु शकत नाही. ज्यामुळे टमी फॅट वाढते. यासोबतच 30 वय पार केल्यानंतर बॉडीमध्ये एस्ट्रोजन हार्मोन लेव्हल कमी होते. यामुळे बॉडीच्या वेगवेळ्या भागात फॅट जमा होते. टमी फॅट हे हानिकारक असते...

अमेरिकन जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीच्या रिपोर्टनुसार, टमी फॅट फक्त बॉडीचा शेप खराब करत नाही तर हार्ट डिसिज, डायबिटीजसारख्या सीरियस आजारांचे कारण बनते. फिटनेस एक्सपर्ट तौसीफ खाननुसार 30 वय पार केल्यानंतर रुटीनमध्ये काही गोष्टी सुरु केल्यावर टमी फॅटवर कमी आणि कंट्रोल करण्यात मदत मिळू शकते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही ट्रिक्सविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...