आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसणाच्या सालींचे 10 फायदे, यापुर्वी तुम्ही कधीच वाचले नसतील...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लसणाप्रमाणे याच्या सालींमध्येही अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात. यामध्ये एलिसिन कंपाउंड असतात. जे आरोग्याला फायदेशीर आहेत. लसणाचे साल बारीक करुन त्वचेवर अप्लाय केल्याने अनेक फायदे होतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. सी. आर आयदवर सांगत आहेत याचे 10 यूज...

( नोट: लसणाचे साल बारीक करुन किंवा पाण्यात उकळून यूज करावे. हे जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याने न्यूट्रिएंट्स कमी होतात. यामुळे ताज्या लसणाच्या सालींचा वापर फायदेशीर आहे.)

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या याचे असेच काही यूज...