आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 पध्दती : हे केले फॉलो तर तुम्हाला कधीच होणार नाही डायबिटीज...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरजेपेक्षा जास्त गोड खाल्ल्यामुळे बॉडीमध्ये ब्लड शुगर वाढण्याचा धोका वाढतो. हळुहळू काही वर्षांमध्ये हे वाढलेली ब्लड शुगर लेवल डायबिटिजमध्ये परावर्तित होते. यामुळे डायबिटीज टाळण्यासाठी बॉडीमध्ये ब्लड शुगर लेवल कंट्रोल ठेवणे खुप गरजेचे आहे. एक्सरसाइज आणि हेल्दी डायटच्या माध्यमातून हे मेंटेन ठेवले जाऊ शकते. याव्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपल्या रुटीनमध्ये समाविष्ट केल्याने डायबिटीजचा धोका नेहमी टाळता येऊ शकतो. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबईच्या डायरेक्टर एंडोक्रोनोलॉजी डॉ. हेमराज चंदालिया आज आपल्याला अशाच काही टिप्स सांगणार आहेत...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही टिप्सविषयी सविस्तर...