आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेद : हे उपाय शारीरिक कमजोरी दूर करून यौनशक्ती ठेवतात कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या पुरुषामध्ये कमजोरी असेल तर त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहू शकत नाही. अनेक लोकांना स्वप्नदोषाची समस्या असते. स्वप्नदोष ही एक सामान्य गोष्ट आहे परंतु ही समस्या वाढल्यास शारीरिक कमजोरी निर्माण होऊ शकते.

अनियमित दिनचर्या, खान-पान किंवा शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता, वाईट सवयींमुळे पुरुषांमध्ये दुर्बलता किंवा कमजोरी निर्माण होते. आज आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्यानंतर तुमची शारीरिक कमजोरीची समस्या लवकर दूर होईल.

गाजर -
एक किलो गाजर, ४०० ग्रॅम साखर, २५० ग्रॅम खवा, ५०० ग्रॅम दुध, १० ग्रॅम नारळाचा खीस, मनुका १० ग्रॅम, १०-१५ काजू, एक चांदी वर्क आणि चार चमचे शुद्ध तूप घ्या.गाजर खिसुन एका कढाईमध्ये टाका, पाणी सुकल्यानंतर त्यामध्ये दुध, खवा आणि साखर टाका. सर्व मिश्रण एकजीव होत आल्यानंतर त्यामध्ये मनुका, बदाम आणि काजू टाका. हा हलवा तयार झाल्यानंतर ताटामध्ये काढून त्यावर चांदी वर्क लावा. या हलव्याचे चार-चार चमचे सकाळ संध्याकाळ खाऊन त्यावर दुध प्या. यामुळे वीर्य शक्ती वाढून शरीर मजबूत होईल.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शारीरिक कमजोरी मुळापासून नष्ट करणारे रामबाण घरगुती उपाय....
बातम्या आणखी आहेत...