आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी प्यावे हळदीचे पाणी, शरीरावर होतील 11 प्रभाव...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक पोट स्वच्छ राहण्यासाठी सकाळी कोमट पाणी पितात. परंतु अमेरिकन स्टडीनुसार सकाळी उठल्यावर लगेच कोमट पाण्यात हळद मिसळून प्यायल्याने अनेक फायदे होऊ शकतात. हळदीमधील करक्यूमिन डायजेशनमध्ये मदत करते. ज्यामुळे पोटाच्या आजारांची शक्यता टळते. याव्यतिरिक्त हळदीच्या अँटीऑक्सीडेंट आणि अँटीबायोटिक प्रॉपर्टीमुळे आपल्याला अनेक फायदे मिळतात. आयुर्वेद सांगते की, हळद शरीराचा वात, पित्त आणि कफ हे तिन प्रकारचे दोष नष्ट करते. यामुळे इम्यूनिटी वाढते आणि इन्फेक्शनची शक्यता टाळता येते. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. राजेश शुक्ला सांगत आहेत, रोज सकाळी हळदीचे पाणी प्यायल्याने तुम्हाला कोणते फायदे होऊ शकतात.

कसे तयार करावे हळदीचे पाणी
हळदीचे पाणी पिण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. यामध्ये अर्धा लहान चमचा हळद पावडर, अर्धा लिंबूचा रस आणि एक चमचा मध मिसळा. हे गाळून पिता येऊ शकते. नियमित सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायल्याने फायदा मिळू शकतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...