आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनिटांमध्ये उतरेल ताप, करुन पाहा हे 11 सोपे उपाय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वातावरण बदलल्यावर अनेक लोकांना ताप येते. मग आपण यावर विविध औषधी घेतो. परंतु ताप दूर करण्याचे काही सोपे उपाय आपल्या किचनमध्ये उपलब्ध आहे. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. बी. एस. राठौर सांगत आहेत काही अशाच 11 सोप्या टिप्स ज्या ताप दूर करण्यात मदत करतील.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या ताप दूर करण्याचे अशाच काही सोप्या टिप्स...