आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इग्नोर करु नका ब्लड क्लॉटिंगचे हे 10 संकेत, हा आहे गंभीर आजाराचा इशारा..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी जखम होते, तेव्हा तेथून रक्त वाहते. थोडा वेळात काही मिनिटांतर ब्लड क्लॉटिंग होते आणि रक्त वाहणे बंद होते. ही बॉडीची नॅचरल रिअॅक्शन असते. जर असे झाले नाही तर समस्या होऊ शकते. परंतु अनेक वेळा कधी-कधी जखम न झाल्याने शरीरामध्ये ब्लड क्लॉटिंग होते. ज्यामुळे नुकसान होऊ शकते.

ब्लड क्लॉटिंग शरीरात कोठेही होऊ शकते. जसे की, हार्ट, ब्रेन, हात पायांमध्ये किंवा लंग्स मध्ये होऊ शकते. ब्लड क्लॉटिंग होणे हा हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, लंग्स डिसिज किंवा स्ट्रोकचा संकेत असू शकतो. पी डी हिंदूजा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरच्या डॉ. मोनिका गोयल सांगत आहेत ब्लड क्लॉटिंगसंबंधी काही असे संकेत जे गंभीर आजाराचा इशारा असू शकतात...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या संकेतांविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)