आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जर तुम्ही रोज बसतात AC मध्ये, तर अवश्य जाणुन घ्या या 11 गोष्टी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एयर कंडीशन आवाज न करता आपल्याला थंड हवा देते, यामुळे प्रत्येक ऑफिसमध्ये AC लावलेले असतात. यामुळेच आपल्यातील जास्तीत जास्त लोक रोज 8-9 तास एयर कंडीशनरमध्ये राहतात. परंतु संशोधानाचा दावा आहे की, दिर्घकाळ AC मध्ये राहिल्याने अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. अलबामा यूनिवर्सिटीच्या रिसर्चनुसार AC एक आर्टिफिशियल टेम्परेचर निर्माण करते, ज्याचा बॉडी फंक्शन्सवर वाईट परिणाम होतो. यामुळे सर्दी-पडसे, इन्फेक्शन, ताप, वेदना अशा अनेक समस्या होऊ शकतात. BLK सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, दिल्लीचे सीनियर कंसल्टेंट डॉ. आर.के. सिंघल आणि सीनियर डर्मेटोलॉजिस्ट डॉ. नितिन एस. वालिया सांगत आहेत, दिवसभर AC मध्ये राहिल्याने कोणते नुकसान होतात...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर प्रॉब्लमविषयी सविस्तर माहिती...