आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोज सकाळी उपाशीपोटी प्यावे मनुक्याचे पाणी, होतील 12 फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुक्याच्या पाण्यात भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. इंडियन इस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे डॉ. एस. आर. यादव सांगतात की, मनुके एनर्जीयुक्त आहे भरपूर लो फॅट फूड आहे. यामध्ये भरपूर आयरन, पोटॅशियम, व्हिटॅमिन आणि अँटी ऑक्सीडेंट्स असतात. हे पाण्यात भिजवल्याने फायदे वाढतात.

कसे बनवावे मनुक्याचे पाणी

एक कप पाणी उकळून त्यामध्ये मुठभर धुतलेले मनुके टाकून रात्रभर भिजवा. सकाळी थोडेसे गरम करुन हे पाणी उपाशीपोटी घ्या आणि मनुके चावून घ्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मनुक्याच्या पाण्याचे आरोग्य फायदे...