आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोज खा फक्त एक लवंग, होतील हे 12 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातांदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते. लवंग ही गरम असते. यामुळे सर्दी-खोकला झाल्यावर लवंग खावी किंवा याची चहा बनवून पिणे फायदेशीर आहे. जर तुम्ही लवंगाच्या तेलाचा वापर करत आहात तर हे खोब-याच्या तेलासोबत मिसळून वापर करा. असे केल्याने याच्या गरम ताशीरचा आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही. आज आपण पाहणार आहोत लवंगच्या 12 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच इतर फायद्यांविषयी सविस्तर माहिती...