आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज 1 चमचा जवस खाल्ल्याने मिळतील हे 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवसामध्ये लिगनेंस अँटीऑक्सीडेंट्स असतात जे कँसर, डायबिटीज आणि हार्ट प्रॉब्लमची रिस्क कमी करण्यात मदत करतात. यासोबतच यामध्ये आयरन, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी 6 असते, जे एनीमिया, जॉइंट पेन दूर करण्यात आणि ब्रेन पावर वाढवण्यात इफेक्टिव्ह असते. जर तुम्हाला जवस खाणे पसंत नसेल तर तुम्ही हे ओट्स किंवा दलियांमध्ये मिक्स करुन खाऊ शकता. आज आपण पाहणार आहोत रोज एक चमचा जवस खाण्याचे 12 फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या जवस खाण्याचे असेच काही फायदे...