आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टॅमिना वाढवण्यासाठी घ्यावी ग्रीन टी, लवकर दिसेल प्रभाव...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या दिवसभराच्या अॅक्टिव्हिटिजवर पडतो. काही पदार्थ खाल्ल्याने आपल्याला आळस येतो, तर काही पदार्थ एनर्जी देऊन आपल्याला अॅक्टिव ठेवण्यात मदत करतात. यूरोपियन जर्नल ऑफ फिजियोलॉजीच्या एका संशोधनानुसार कार्ब्स, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, आयरन, फॅट्स आणि कॅल्शियम सारखे न्यूट्रिएंट्स असणारे पदार्थ आपल्या डायटमध्ये समाविष्ट केल्याने बॉडीला एनर्जी मिळते. यामुळे बॉडीचा स्टॅमिन वाढतो आणि कमजोरीची समस्या दूर होते. न्यूट्रिशियन एक्सपर्ट मोनिशा सिक्का अशाच काही पदार्थांविषयी आपल्याला सांगत आहेत. एक्सरसाइज करण्यासोबतच यांमधील काही पदार्थ नियमित घ्यावे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच ११ पदार्थांविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)