आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How 2 Bananas A Day Can Solve Your 12 Health Problems

दिवसातून 2 केळी खाल्ल्यास मिळेल या 12 Health Problems मधून मुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Two‘bananas’ a day keep a doctor away, होय, फक्त सफरचंदच नाही तर दिवसातून दोन केळी खाल्ल्याने तुम्ही डॉक्टरपासून दूर राहू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे केळी खाल्ल्याने कोणी जाड होत नाही. केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो असा गैरसमज आहे. केळीामुळे तुम्हाला लवकर उर्जा मिळते. यामध्ये फायबर आणि तीन प्रकारची साखर (शुगर) असते - सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लुकोज.

एका शोधानुसार, 90 मिनिटांच्या वर्कआउटसाठी दोने केळी तुम्हाला भरपूर उर्जा देऊ शकतात. यामुळे अ‍ॅथलीट्स केळी अवश्य खातात. उर्जेचा स्तर वाढवण्यासोबतच यामध्ये भरपूर व्हिटॅमिन असतात. दिवसातून दोन केळी खाल्ल्यास तुमच्या शरीराशी संबंधित 12 समस्या दूर होऊ शकतात.

1.डिप्रेशन:
एका शोधानुसार डिप्रेशनच्या रुग्णांनी केळी खाल्ल्यास त्यांना आराम मिळतो. केळीमध्ये आढळून येणारे एक प्रोटीन तुम्हाला रिलॅक्स करते आणि यामुळे तुमचा मूड फ्रेश होतो. केळीमध्ये व्हिटॅमिन B6 आढळून येते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज स्तर संतुलित राहतो.

2.अ‍ॅनिमिया
केळीमध्ये आयरन असते. केळी खाल्ल्याने रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता राहत नाही. अ‍ॅनिमिया रुग्णांनी केळी अवश्य खावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, केळी खाण्याचे इतर काही खास फायदे...