आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health Benefits And Medicinal Uses Of Eating Guava

बद्धकोष्ठता झाल्यास खा पेरू; जाणून घ्या, इतर 12 benefits

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध ऑप्शन उपलब्ध असतात, कारण या ऋतूमध्ये फळ आणि भाज्या भरपूर प्रमाणात असतात. आज आम्ही तुम्हाला पेरू फळाची माहिती देत आहोत. पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू फळात "क' जीवनसत्त्वाशिवाय 'अ' जीवनसत्व व लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम ही द्रव्येदेखील उपलब्ध आहेत. पेरू हे ताजे असताना खूप रुचकर व स्वादिष्ट फळ आहे. पेरूपासून जॅम, जेली, पेस्ट, नेक्टर व इतर पेये तयार करतात.

तोंड आले असेल तर -
जर तुमचे तोंड आले असेल किंवा वारंवार तुम्हाला माउथ अल्सरची समस्या असेल तर पेरूची कोवळी ताजी पाने चावून-चावून खाल्ल्यास आराम मिळेल.

बॉडी फिट ठेवण्यासाठी -
पेरूमधील पौष्टिक तत्व शरीराला फिट आणि फाईन ठेवण्यात मदत करतात, परंतु पेरू योग्य वेळेवर खावेत. रात्री पेरू खाल्ल्यास खोकला होण्याचा धोका राहतो.

पेरूचे इतर उपाय आणि फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....