आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमित खा एक वाटी मूग डाळ, वजन होईल झटपट कमी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूग डाळीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. याच कारणामुळे वजन कमी करण्यापासुन तर ब्लड प्रेशर मेंटेन करण्यापर्यंत याचे अनेक फायदे आहेत. जर नियमित एक बाउल मूग डाळ डायटमध्ये समाविष्ट केली तर तुम्हाला 7 मोठे फायदे होतील.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणते 6 फायदे होतील...
बातम्या आणखी आहेत...