आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहरीचे तेल खा किंवा लावा, होतील हे 12 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहरीचे तेल अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. परंतु यामधील बीटाकेरोटिन, आयरन, फॅटी अॅसिड, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॉडीच्या अनेक आरोग्य समस्या दूर करण्यात मदत करते. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग सांगत आहोत याच्या 12 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मोहरीच्या तेलाचे असेच काही फायदे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)