आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 10 मिनिटात नष्ट होतील डोळ्यांखालचे काळे डाग, वाचा सोप्या 12 Tips

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीरात पोषक तत्वांची कमतरता, रात्रीचे जागरण, कमजोरी, तणाव आणि हार्मोनल चेंजेसमुळे डोळ्याखाली काळे डाग (डार्क सर्कल) दिसू लागतात. यापासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. डॉ. राजेंद्र कुमावत आपल्याला असेच काही उपाय सांगत आहेत. हे उपाय नियमितपणे 10 मिनिट केल्यास डार्क सर्कल नष्ट होऊ शकतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, डोळ्याखालील काळे डाग दूर करण्याचे इतर काही खास उपाय...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...