आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्ही पुरुष आहात, तर इग्नोर करु नका कँसरचे हे 15 संकेत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कँसरच्या बाबतीत एक सामान्य विचार आहे की, याचा पुर्णपणे इलाज होऊ शकत नाही. परंतु डॉक्टर्स म्हणतात की, जर कँसरच्या पहिल्या स्टेजला या रोगाचे निदान झाले तर हे पुर्णपणे कंट्रोल केले जाऊ शकते. कँसर शरीराच्या कोणत्याही भागाला प्रभावित करु शकतो. परंतु काही खास संकेतांवरुन त्याची ओळख करता येऊ शकते. अशा प्रकारे पुरुषांमधील कँसर आपण ओळखू शकतो...

गुडगावातील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इंस्टीट्यूटच्या कँसर स्पेशलिस्ट आणि सर्जिकल ऑन्कोलॉजीचे डायरेक्टर डॉ. वेदांत काबरा सांगत आहेत पुरुषांमध्ये होणा-या कँसरच्या कॉमन संकेतांविषयी सविस्तर माहिती...

(Disclaimer:यामध्ये सांगितलेले संकेत एखाद्या दुस-या आजाराचे असू शकतात. यामुळे हे ओळखण्यासाठी एक्सपर्टचा सल्ला आवश्य घ्यावा.)
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कँसरच्या संकेतांविषयी सविस्तर माहिती...