आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बटाटे फायदेशीर आहेत की हानिकारक, जाणुन घ्या याच्या 15 गोष्टी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक असे मानतात की, बटाटे खाल्ल्याने वजन वाढते. यामुळे लोक बटाटे खात नाही. परंतु सत्य हे आहे की, यामध्ये कॅलरी कमी असतात. परंतु हे तळून खाल्ल्याने यामधील कॅलरीचे प्रमाण वाढते. ज्यामुळे वजन वाढू लागते. तसे तर बटाटे साल काढून खाल्ले जातात परंतु एक्सपर्ट सांगतात की, हे सालांसोबत खाणे जास्त आरोग्यदायी असते. परंतु हे पुन्हा गरम करुन खाऊ नये. यामुळे टॉक्सिन्स निर्माण होतात. आज आपण पाहणार आहोत नियमित बटाटे खाण्याचे फायदे आणि नुकसानविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या बटाटे खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम...