आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Several Benefits And Uses Of Asafoetida Powder, An Herbal Medicine

डोळ्यांचा आजार असो किंवा डोक्याचा, हिंगाचे हे आहेत 15 खास फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंग विविध आजारांवर उपयुक्त औषध आहे. डोळ्यांचा आजार असल्यास हिंगाचे सेवन अवश्य करावे. हिंग उत्तम पाचकसुद्धा आहे. डोकेदुखी दूर करण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. महर्षी चरक यांच्यानुसार हिंग दम्याच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे. कफाचा नाश, पोटाच्या समस्या, अर्धांगवायूमध्ये हिंग लाभदायक आहे.

हिंगाचे लाभ -
- दातांच्या आजारावर हिंग फायदेशीर आहे. दात किडले असतील तर रात्री झोपताना हिंगाचा खडा दुखणाऱ्या दातावर ठेवून झोपावे. या उपायने कीड आपोआप बाहेर पडेल. हिंग पाण्यात उकळून गुळणा केल्यास दातांचे दुखणे कमी होईल. शरीरात काटा घुसला असेल तर त्या ठिकाणी हिंगाची पेस्ट लावावी. या उपायाने वेदना कमी होतील तसेच काटा बाहेर पडेल.

हिंगाचे इतर फायदे आणि उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...