आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इग्नोर करू नका HIV चे हे 15 संकेत, कोणालाही होऊ शकतो हा आजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये एड्सच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हा आजार कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. शरीरात HIV (ह्यूमन इम्‍युनडिफिशिअंंसी व्हायरस) अॅक्टिव्ह झाल्यानंतर हा आजार होतो. हा व्हायरस शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर करू लागतो. यामुळे रुग्ण छोट्या-छोट्या आजारांनी ग्रस्त होतो. समस्या वाढल्यास जीवही जाऊ शकतो.

या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष
AIDS च्या बहुतांश केसेसमध्ये ही समस्या गंभीर झाल्यानंतर HIV पॉझिटिव्ह असल्याचे समजते. तोपर्यंत समस्या हाताबाहेरसुद्धा गेलेली असू शकते. सुरुवातीच्या स्टेजमध्येच HIV पॉझिटिव्ह असलयाचे समजल्यास या आजाराला कंट्रोल केले जाऊ शकते. सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवी दिल्लीचे सिनिअर डॉ. एस. के. मुंद्रा सांगत आहेत HIV पॉझिटिव्ह असल्याचे सुरुवातीचे संकेत.

पुढील स्लाईड्सवर वाचा, HIV पॉझिटिव्ह असल्याचे कोणकोणते संकेत असू शकतात...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...