केसांची वाढ, हेयर फॉल आणि कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी
आपण अनेक प्रकारच्या प्रोडक्ट्सचा वापर करतो. प्रत्येक महिन्यात याचा खर्चसुध्दा जास्त असतो. परंतु जर आपण नियमित होममेड ट्रिटमेंट घेत राहिलो तर आपल्याला 5 रुपयांपेक्षा कमी खर्च येईल. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग आपल्याला अशाच 15 घरगुती उपायांविषयी सांगणार आहेत. जे कमी पैशात केसांना हेल्दी ठेवतील...