आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पांढरेशुभ्र, मजबूत आणि चमकदार दातांसाठी 15 घरगुती सोपे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेहरा आणि शरीराच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देण्याच्या नादात आपण आपल्या दातांच्या सौंदर्याकडे कानाडोळा करतो. दात आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सुंदर दात केवळ आपले हास्य खुलवत नाहीत तर आत्मविश्वास देखील वाढतात. इतरांसमोर मनमोकळे हसणे आणि संवाद साधताना अवघडल्यासारखे होत नाही. सध्या बाजारात विविध टीथ व्हायटनिंग टूथपेस्ट आणि इतर प्रकारचे उत्पादने उपलब्ध आहेत. मात्र, हेच काम सहजपणे करणाऱ्या अनेक वस्तू तुम्हाला घरात पाहायला मिळतील. आज आम्ही तुम्हाला काही खास घरगुती उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुमचे दात मोत्यांसारखे पांढरेशुभ्र होतील.....
बेकिंग सोडा -
एक चमचा बेकिंग सोड्यात थोडेसे पाणी चिमूटभर मीठ टाका. आता या पेस्टने दात एक ते दोन मिनिटे साफ करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने दात पांढरे होतील.

स्ट्रॉबेरी -
हे चविष्ट फळ दात चमकदार करण्यासाठी फायदेशीर आहे. काही स्ट्रॉबेरी घेऊन त्याची पेस्ट बनवा. याद्वारे दात स्वच्छ करा. काही दिवसांतच याचे चांगले परिणाम दिसतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून वाचा दात शुभ करण्याच्या इतर काही टिप्स...
बातम्या आणखी आहेत...