आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 TRICKS : दिनचर्येत हे बदल करून वाढते आजार आणि वजन करा कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि शरीर तंदूरुस्त ठेवण्यासाठी लागणारा व्यायाम न करण्यासाठी आपल्याकडे असंख्य कारणे आहेत. यामध्ये वेळ नाही, कामानिमित्त सारखे बाहेर जावे लागते, लवकर उठणे होत नाही असे एक न अनेक कारण आपण समोरच्या व्यक्तीला देत असतो. आपल्यातील आळशीपणा दूर करण्यासाठी येणार्‍या स्वतंत्रता दिवशी एक चांगला संकल्प करण्याचा उत्तम पर्याय आहे. या संकल्पामुळे तुमचे वजनही कमी होईल आणि कुठले आजारही होणार नाही.

आम्ही तुम्हाला कोणतेच कठीण व्यायाम करण्यासाठी सांगणार नाही आहोत. तर अगदी सोप्या पद्धती ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. या टिप्स तुम्ही तुमच्या रोजच्या रूटीनमध्ये सहभागी करु शकता.

1. रोज ग्रीन टी प्या..
सकाळी अथवा दिवसभरात ग्रीन टी प्यावी. यामध्ये ऍन्टीऑक्सीडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे तुमच्या शरिरातील कॅलरी कमी होण्यास मदत होते.एका रिसर्च नुसार ग्रीन टीमुळे तुमच्या बॉडीमध्ये वाढणारे फॅट सेल्स रोखण्याचे काम करते. ग्रीन टीमध्ये कोफीन असल्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये कोफिन नैसर्गिकरित्या उपलब्द्ध असते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, इतर टिप्स...