आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 19 समस्यांसाठी रामबाण उपाय आहे हा मसाला, अवश्य वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगाचा उपयोग भरतात अनेक वर्षांपासुन मसाल्याच्या रुपात केला जात आहे. वरण असो किंवा भाजी थोडेसे हिंग टाकल्याने पदार्थाला चव येते. हिंग फक्त स्वयंपाक घरातच उपयोग पडत नाही तर याचे अनेक औषधीय गुण आहेत. हिंग फेरुला-फोइटिडा नावाच्या वनस्पतीचा रस आहे. या वनस्पतीचा रस वाळवून हिंग तयार केले जाते. याचे झाड 2-4 फूट उंच असते. हे वनस्पती विशेषतः ईरान, अफगानिस्तान, तुर्केमिस्तान, बलूचिस्तान, काबुल आणि खुरासच्या डोंगराळ भागात आढळतात. त्या ठिकाणावरुन पंजाब आणि मुंबईला हिंगाची आयात होते. महर्षि चरकनुसार हिंग दम्याच्या रोग्यासाठी रामबाण औषधी आहे. हे कफ, गॅसची समस्या, लकवा रोग यांसाठी फायदेशीर असते. डोळ्यांनासुध्दा हिंगाने फायदा होतो. आज आपण जाणुन घेणार आहोत हिंगाचे काही खास उपाय...

1. सुंट, मीरे, ओवा, पांढरे जीरे, शुध्द तुप, भुरके हिंग आणि सेंधा मीठ समान प्रमाणात घेऊन बारीक करा. जेवणानंतर नियमित 2-4 ग्राम चुर्ण पाण्यात टाकून सेवन करा. याच्या नियमित सेवनाने पोटात गॅस होण्याची समस्या दूर होईल.

2. हिंग पाण्यात मिसळून हे पाणी नाभीच्या आजुबाजूला लावा किंवा तुपात हिंग भाजून त्याचे सेवन करा, पोट दुखी दूह होईल.

हींगाचे इतर उपाय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...