मधुमेह (डायबिटीस) एक असा आजार आहे, जो वयाच्या कोणत्याही वर्षी शरीराला जडू शकतो. यापासून दूर राहण्यासाठी वेळोवेळी आपल्या रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे. अनेक वर्ष रक्ताची तपासणी न केल्यामुळे तुम्ही या आजारापासून अनभिज्ञ राहू शकता. तपासणीनंतर तुम्हाला डायबेटीस आहे,असे समजल्यास घाबरून जाऊ नका. हा असाध्य आजार नाही. नियमित दिनचर्या आणि योग्य उपचाराद्वारे या आजारावर नियंत्रण शक्य आहे. एका सर्वेक्षणानुसार २०२५ पर्यंत संपूर्ण जगात 33.3 कोटी लोक डायबेटीसचे रुग्ण असतील.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, मधुमेहाची लक्षणे, उपचार आणि काही रोचक तथ्य...